Breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: मालेगावात कोरोनाचे १६ नवीन रूग्ण

मालेगावात करोनाचे १६ नवीन रूग्ण आढळले आहेत. यामध्ये पोलीस व राज्य राखीव दलातील जवान अशा सहा जणांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात करोनाचे २९८ रुग्ण असून फक्त एकट्या मालेगावमध्ये २७४ रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button