#CoronaVirus: औरंगाबादेत पाचवा बळी, रुग्ण संख्या 38 वर पोहचली

#CoronaVirus: औरंगाबादेत पाचवा बळी, रुग्ण संख्या 38 वर पोहचली

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. आज औरंगाबाद शहरात करोनामुळे पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 38 वर पोहचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *