Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
ज्योतिरादित्य शिंदिया यांच्या राजीनाम्यानंतर सहा मंत्र्यांसहीत १९ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी…

मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतलाय. ज्योतिरादित्य शिंदिया काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातात घेतलं आहे…भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मोबदल्यात पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी शिंदिया यांच्या पदरात पडण्याचीही शक्यता वाढलीय.

ज्योतिरादित्य शिंदिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. या बैठकीत गृह मंत्री अमित शहादेखील उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर बंगळुरुमध्ये काँग्रेसच्या सहा मंत्र्यांसहीत १९ आमदारांनीही आपला राजीनामा सोपवल्याचं समजतंय…

जर असं झालं तर ,कॉंग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का असेन…





