Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
सलमान खान आणि त्याची भाची आयतचा हा व्हिडिओ पाहिलात का ?

सलमान खानची बहीण अर्पिता खानची मुलगी आणि सलमानची भाची आयत सोबतचा एक व्हिडिओ सलमानने आणि अर्पिताने पोस्ट केला आहे…या व्हिडिओमध्ये सलमान आयतवर भरभरून प्रेम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांना मामा- भाचीचं प्रेमही आवडत आहे.
सलमानने शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भाची आयतसोबतचा हा व्हिडिओ शेअर केला. यात तो आयतला किस करताना दिसत आहे. सलमानने किस केल्यानंतर आयतची रिअॅक्शनही पाहण्यासारखी आहे. सलमानशिवाय अर्पितानेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे





