लग्नाच्या अफवांवर कंगनानं केलं मत व्यक्त

लग्नाच्या अफवांवर कंगनानं केलं मत व्यक्त

हिरॉइनच्या आयुष्याबद्दल नेहमी काही ना काही चर्चा होत असतात. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत कंगना रनौटबाबतही असंच खूप काही बोललं जातंय. त्यामुळे अखेर लग्नाच्या अफवांवर कंगना बोलली…

शेवटी कंगनालाच याबाबत बोलावंसं वाटलं. ‘एवढ्यात लग्न करण्याचा माझा विचार नाही. मला आत्ता माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचं आहे’, असं ती म्हणाली. तिच्या जीवनावर चरित्रपट बनणार असल्याचीही केवळ अफवा असल्याचं सांगत, बायोपिक बनवण्यासाठी जे व्यक्तिमत्त्व लागतं त्यासाठी मी प्रयत्न करतेय असं तिनं म्हटलं आहे.

त्यामुळे सध्याकरी कंगनाच्या लग्नाच्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *