Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

क्रिएटीव्ह तरूणांना नवं प्लॅटफॉर्म… व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही चक्रावून जाल…

सोशल मीडियानं देशभरातील अनेक क्रिएटीव्ह तरूणांना नवं प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिलं आहे. यामुळे रातोरात स्टार झालेल्यांची संख्या काही कमी नाही, अशातच सोशल मीडियावर एका डान्सचा व्हिडीओ भलताच गाजतोय. या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही चक्रावून जाल हे नक्की. 

एका ट्विटर अकाऊंटवर हा ४१ सेकंदाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ४ डान्सर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्ट्रीट डान्सर ३’ डी या चित्रपटातील ‘मुकाबला’ या गाण्यावर डान्स करत आहेत. सुरुवात झाल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत हा व्ह्डिीओ पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवतो, मात्र या व्हिडीओचा शेवट हा चक्रावून टाकणारा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button