Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिका : भाजपकडून महापौरपदासाठी माई ढोरे, तर उपमहापौरपदासाठी तुषार हिंगे निवडणुकीच्या रिंगणात

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून नगरसेविका माई ढोरे यांनी अर्ज दाखल केला. तसेच, उपमहापौरपदासाठी क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांनी अर्ज भरला आहे.

          पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने सोमवारी महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. सत्ताधारी भाजपकडून महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सर्वानुमते अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, पिं.चिं. नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशीव खाडे,  महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

          ***

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button