Breaking-newsराष्ट्रिय

सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरला, निफ्टीही १०० अंकांची घसरण

मुंबईत शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरला आहे. ३८०३२.१८ शेअर बाजार उघडला. तर निफ्टीतही १०० अंकाची घसरण पाहण्यास मिळाली.

४० लोक याविषयी बोलत आहेत

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सेन्सेक्स ९०० अंकांनी कोसळला होता. आता आज हा सेन्सेक्स ३०४ अंकांनी कोसळला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button