Uncategorized
लोकसभा निवडणुकीच्या तारखा आजच जाहीर होण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. निवडणूक आयोग आज संध्याकाळी आगामी लोकसभेच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेला अत्यंत महत्त्व आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता असून, महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/ANI/status/1104614451242848257





