breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार, एकास अटक

मुंबई: दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकास अटक केलेली आहे. प्राप्त माहितीनुसार आरोपी हा मुलीचा वडिल असल्याचे समजते. पोस्को (POCSO ) कायद्यान्वये पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला 15 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button