breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आपला आवाज न्यूज नेटवर्कचे पुणे विभागीय संपादक रोहित खर्गे यांना मातृशोक!
पिंपरी |
अंजनाबाई दगडू खर्गे यांचे कोरोनाने निधन. आपला आवाज न्यूज नेटवर्क चे पुणे विभागीय संपादक रोहित खर्गे यांना मातृशोक झाला आहे. तब्बल 19 दिवस कोरोनाशी झुंज देणा-या अंजनाबाई खर्गे वय वर्ष 70 यांचे रविवार दि.23 मे रोजी पहाटे 6.00 च्या सुमारास हृदयविकार च्या झटक्याने निधन झाले आहे. महाईन्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली आहे.