breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

१६ आमदारांच्या अपात्रतेसाठी उद्धव ठाकरेंची मोठी खेळी

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या ३९ आमदारांविरोधात ठाकरे गटाकडून अपात्रतेंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेची कारवाई होण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आता आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा – Pune : खडकवासला धरणात बुडून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह सापडले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर असल्याने उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ निवेदन दिलं आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू, माजी मंत्री अनिल परब, आमदार सचिन अहिर यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button