breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

हिशोब पूर्ण करणार! आज भारत-पाकिस्तान भिडणार

INDvsPAK : आशिया चषक सुपर-4 सामन्यात भारत-पाकिस्तान आज आमनेसामने येणार आहे. यापुर्वी २ सप्टेंबरला झालेला ग्रुप स्टेजमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आजच्या सामन्याकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागलं आहे.

हायव्होलटेज सामन्याची वेळ?

भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. तर दुपारी २.३० वाजता नाणेफेक होणार आहे.

कुठे रंगणार सामना?

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – ‘गढूळ परिस्थितीला मी वैतागले, कंटाळले होते’; पंकजा मुंडे यांचं विधान चर्चेत

कुठे पाहता येणार सामना?

हा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह पाहता येणार आहे.

पाकिस्तानचा प्लेइंग-११ संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button