breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

सिनेप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता दहा चित्रपट पाहता येणार एकाच पासमध्ये

PVR INOX Passport : सिनेप्रेमींसाठी एका खास पासची घोषणा केली आहे. या पासमध्ये प्रेक्षकांना एका महिन्यामध्ये दहा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट’ या पासची घोषणा पीव्हीआर आयनॉक्सने केली आहे. या पासची किंमत ६९९ रुपये आहे. या मंथली सबस्क्रिप्शन पासमध्ये तुम्ही १० चित्रपट पाहू शकता.

हेही वाचा – IND vs BAN : पुण्यात रोहित शर्माने केला गोलंदाजीचा सराव, व्हिडीओ व्हायरल

या पासचा वापर तुम्ही एक महिना करु शकता. सोमवार ते गुरुवार या दरम्यान तुम्ही या पासचा वापर करु शकता. ‘पीव्हीआर आयनॉक्स पासपोर्ट’ हा पास तुम्हाला PVR INOX च्या अॅपवर मिळेल. याशिवाय तुम्हाला PVR INOX च्या वेबसाइटवरुन देखील हा पास घेऊ शकता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button