who
-
TOP News । महत्त्वाची बातमी
‘ओमिक्रॉन’ खरंच किती भयंकर? WHO ने याबाबत काय म्हटलंय?
दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिंटमुळे जगासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. नव्यानं सापडलेला हा व्हेरिंट डेल्टा…
Read More » -
Breaking-news
भारतातून कोरोना लशींची निर्यात होणार; WHO ने मानले आभार
भारताने कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा कोरोना लशीची निर्यात सुरु कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे. लवकर भारतातून कोरोना लशीची निर्यात सुरु होईल…
Read More » -
Breaking-news
करोना नाहीसा होणार नाही, २००९ मधील स्वाइन फ्लूचा विषाणू अजूनही फिरत आहे- WHO
नवी दिल्ली | करोना गेल्या दोन वर्षांपासून जगातील सर्व देशांमध्ये कहर माजवत आहे. भारतही यापासून सुटला नाही. जरी आतापर्यंत करोनाच्या…
Read More » -
Breaking-news
‘डेल्टा’चा धोका अधिक!- WHO
९८ देशांमध्ये फैलाव : जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त मुंबई | अधिक संसर्गजन्य असलेल्या आणि उत्परिवर्तनाची आणखी शक्यता असलेल्या ‘डेल्टा’…
Read More » -
Breaking-news
कोरोना प्रतिबंधासाठी डीएनएवर आधारित लस आली, झायकॉव्ह डी लसीचे तीन डोस ठरणार प्रभावी
नवी दिल्ली -डीएनएवर आधारित असलेली झायडस कॅडिला या अहमदाबादच्या कंपनीने झायकॉव्ह डी नावाची लस विकसित केली आहे.या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी…
Read More » -
Breaking-news
कोरोनामुळे अधिक मृत्यू झाले, अधिकृत आकडेवारी कमी दाखवली गेली; WHO चा दावा
नवी दिल्ली – कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जगभरात लाखो मृत्यू झाले. मात्र, जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा अधिक मृत्यू झाले…
Read More » -
Breaking-news
भारतात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट, दुसरं वर्ष भयंकर जाणार – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट भारताला अत्यंत घातक ठरली आहे. वेगाने संसर्ग पसरत असल्याने नियमित ४ हजारांहून अधिक…
Read More » -
Breaking-news
“…तर घराबाहेर न पडताही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते”
मुंबई – काही जण कोरोनाच्या भीतीने घराबाहेर देखील पडले नाहीत. पण नंतर त्यांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर कोरोना…
Read More » -
Breaking-news
कोरोना विषाणू कसा आला? WHOच्या संशोधकांकडून महत्त्वपूर्ण अहवाल
बीजिंग – चीनच्या वुहान शहरातून कोरोना विषाणूची उत्पत्ती झाली आणि जगभर या विषाणूचा संसर्ग पसरला, असं सुरुवातीला म्हटलं जात होतं.…
Read More » -
Breaking-news
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार हा असू शकतो कोविड-१९ चा स्रोत
मुंबई | कोविड -१९ च्या उत्पत्ती विषयी डब्ल्यूएचओ आणि चीन यांनी संयुक्तपणे अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार त्यांनी असे म्हटले…
Read More »