Uddhav Thackeray
-
Breaking-news

रायगडमध्ये शिवसेना आमदारांनी पुकारलं बंड? उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला गैरहजर; जाहीर केली नाराजी
मुंबई | अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भुमिपुजन समारंभाला शिवसेनेचे तिन्ही आमदार गैरहजर राहीले. त्यामुळे जिल्ह्यात महाआघाडीतील विसंवाद आणि नाराजी पुन्हा…
Read More » -
Breaking-news

उद्धव ठाकरे आणि तेलंगण मुख्यमंत्री भेटीवर नारायण राणेंची टीका; म्हणाले “सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके…”
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव रविवारी मुंबईत पोहोचले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट…
Read More » -
Breaking-news

उद्धव ठाकरे आणि के चंद्रशेखर राव भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मी मुख्यमंत्री असतानाही…”
मुंबई | महाराष्ट्र आणि तेलंगण या बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजपाा सरकारच्या विरोधात रणिशग फुंकले. देशातील वातावरण गढूळ झाले…
Read More » -
Breaking-news

“सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्यास एनडीएला….;” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केसीआर भेटीवर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर…
Read More » -
Breaking-news

भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे! ठाण्यात पोस्टरबाजी
ठाणे | प्रतिनिधी ठाण्यात शिवसैनिकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेचे…
Read More » -
Breaking-news

शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता; व्हिडीओ शेअर करत किरीट सोमय्याचा गंभीर आरोप
मुंबई | टीम ऑनलाइन भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर किरीट…
Read More » -
Breaking-news

‘लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात उभारले जावे’; भाजपा आमदार राम कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई | प्रतिनिधी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे…
Read More » -
Breaking-news

…अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधातही अवमान याचिका दाखल करणार- अतुल भातखळकर
मुंबई | “भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात संजय राऊत, अनिल परब यांची टिप्पणी कोर्टाचा अवमान करणारी…
Read More » -
Breaking-news

“तसं पाहिलं तर मी सुद्धा गुन्हेगार आहे, मी तरी कुठे…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खंत
मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यभरातील शिवसैनिकांशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
Read More »









