शॉर्टकट घेणं जीवाशी, छातीपर्यंत पाणी, काळाकुट्ट अंधार, ३५ प्रवाशांना पोलिसांनी कसं वाचवलं…

शॉर्टकट घेणं जीवाशी, छातीपर्यंत पाणी, काळाकुट्ट अंधार, ३५ प्रवाशांना पोलिसांनी कसं वाचवलं…

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवत धाडसाची कामगिरी केली आहे. चिंचोली नाला येथे पुराच्या…