मुंबई : समृद्धी महामार्गावरील सुरक्षित प्रवास आणि अपघातांची संख्या कमी करण्यासाठी देशातील पहिली एआय-आधारित ‘इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली…