तामिळनाडूमध्ये विजय यांनी गाठली ‘मॅजिक फिगर’; vckच्या पाठिंब्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

तामिळनाडूमध्ये विजय यांनी गाठली ‘मॅजिक फिगर’; vckच्या पाठिंब्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

चेन्नई: तामिळनाडूमध्‍ये राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला असतानाच अभिनेते व टीव्‍हीके सर्वेसर्वा विजय यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. डाव्या पक्षांनंतर…