Society
-
ताज्या घडामोडी

आम्ही व्यापारी ग्राहकांनाही मतदानासाठी आवाहन करणारः सुनील गहलोत
पुणेः शहर राजस्थानी समाजाने भारतीय जनता पक्षाला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेर मध्ये…
Read More » -
ताज्या घडामोडी

कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या सुनील अण्णांच्या पाठीशी मावळातील कष्टकरी समाज पूर्ण ताकतीने उभा राहणार
लोणावळा : लोणावळा व मावळ तालुक्यामधील कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या आमदार सुनील अण्णांच्या पाठीशी मावळ तालुक्यातील कष्टकरी समाज…
Read More » -
ताज्या घडामोडी

मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री निवडणूक…
Read More » -
ताज्या घडामोडी

सलमान खान मागणार बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी?
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक…
Read More » -
ताज्या घडामोडी

हरनाथ सिंह यादव यांनी दिला सलमानला माफी मागण्याचा सल्ला
मुंबई : माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर एकच…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘राजकारण,सत्ताकारण,अर्थकारण शूद्र आहे हे थुंकण्याच्या लायकीचे विषय’ ; संभाजी भिडेंची वादग्रस्त वक्तव्य
सांगली : गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘ठाकरे गटानं भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा’; संजय निरूपम
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये दसरा मेळावा घ्यावा, असं ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले होते.…
Read More » -
ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मल्याळी समाजाचेही महत्वपूर्ण योगदान!
पिंपरी: मल्याळी समाज हा उच्चशिक्षित, सुसंस्कृत व शांतताप्रिय म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात हा समाज पसरला आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी

धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही दाखवून देऊ, किरण लहामटे यांचा इशारा
मुंबई : धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू असा थेट इशारा अजित पवार गटाचे आमदार किरण…
Read More »









