Shirdi
-
Breaking-news

‘येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिर्डीत महत्वाचं विधान
Shirdi : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी…
Read More » -
ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच शिर्डीमध्ये अधिवेशन होणार
महाराष्ट्र : मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. मागच्या महिन्यात सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार…
Read More » -
ताज्या घडामोडी

शरद पवार यांचे दगाफटकाचे राजकारण जमिनीत गाडले : अमित शहा
– देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक; स्थिर सरकार दिल्याबद्दल मानले आभार – उद्धव ठाकरेंच्या दगाफटक्याला कार्यकर्त्यांनी जागा दाखवली शिर्डी : १९७८…
Read More » -
Breaking-news

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बदल; जीएमआरटीचे स्थलांतर नाही: मंत्री अश्विनी वैष्णव यांचा महत्वपूर्ण निर्णय
पुणेः पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्पात बदल करण्यात आला आहे. या रेल्वे प्रकल्प मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ…
Read More » -
Breaking-news

भाजपच्या महाअधिवेशनातील नव्या टॅगलाईनची चर्चा रंगली
शिर्डी : भाजपचे महाअधिवेशन आज साईंच्या शिर्डीत पार पडत आहे. या महाअधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख…
Read More » -
Breaking-news

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपची मोर्चेबांधणी! 12 जानेवारीला शिर्डीत प्रदेश अधिवेशन
मुंबई : विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर भाजपने आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणीस…
Read More » -
ताज्या घडामोडी

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते
शिर्डी : लाडक्या बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा. त्यांच्या पोटात दुखायला लागले. ही योजना म्हणजे सरकारी पैशांचा चुराडा असे म्हणत,…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शिर्डीच्या साई प्रसादालयातील जेवण आवडले, शेफला बोलावले दिल्लीला
मुंबई : शिर्डी दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साई प्रसादालयातील मराठमोळ जेवण आवडले. अशा परिस्थितीत त्यांनी काही दिवसांसाठी येथील…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शिर्डीचे साई मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? CISF च्या सुरक्षेला नागरिक का करत आहेत विरोध, जाणून घ्या
अहमदनगर : शिर्डीच्या साईबाबा मंदिरात प्रस्तावित CISF तैनात करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ 1 मे पासून बेमुदत बंदची घोषणा करण्यात आली आहे.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांसाठी खुशखबर! मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय…
शिर्डी : महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात आता भाविकांना हार, फुले आणि प्रसाद घेता येणार आहे.…
Read More »









