Sanjay Raut
-
breaking-news
नागपुर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा; संजय राऊतांची मागणी
मुंबई : मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नागपुर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना…
Read More » -
breaking-news
‘सरकारच्या दबावामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा’; ठाकरे गटाचा गंभीर आरोप
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजीनामा देताना निरगुडे यांनी सरकारवर…
Read More » -
breaking-news
संजय राऊतांवर टीका करताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली; म्हणाले..
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. यावरून आमदार…
Read More » -
breaking-news
‘नीलम गोऱ्हे शिवसेनेत आल्या, खा-खा खाल्लं आणि ताटही घेऊन गेल्या’; संजय राऊतांचा खोचक टोला
मुंबई : शिवसेना शिंदे गटातील नेत्या नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत…
Read More » -
breaking-news
उद्धव ठाकरे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा असणार? संजय राऊत म्हणाले..
नवी दिल्ली : भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला…
Read More » -
breaking-news
‘आरोग्यखात्यात पदांचा लिलाव, बदल्यांसाठी ५० लाखांची मागणी’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेवरुन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री…
Read More » -
breaking-news
‘३० वर्षांपूर्वी भाजपाकडे महाराष्ट्रात पोस्टर लावायला माणसंही नव्हती’; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा…
Read More » -
breaking-news
‘देवळात घंटा बडवून..’; भाजपाच्या निवडणूक प्रचारनीतीवर संजय राऊतांची खोचक टीका
मुंबई : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय…
Read More » -
breaking-news
‘अजित पवरांचे शरद पवरांवरील आरोप क्रीप्टेड’; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई : कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित…
Read More » -
breaking-news
‘राज्यात नामर्दांचं सरकार’; संजय राऊतांची खोचक टीका
मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य…
Read More »