sanjay raut news today
-
Breaking-news

‘संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार’; नितेश राणेंचा मोठा दावा
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, भाजप…
Read More » -
Breaking-news

‘संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये’; नाना पटोलेंची संजय राऊतांवर जहरी टीका
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरदे यांचा उल्लेख करून काँग्रेसमध्ये निर्णय राहुल…
Read More » -
Breaking-news

‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार’; जयंत पाटलांच्या विधानावर संजय राऊत म्हणाले..
मुंबई : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या…
Read More » -
Breaking-news

देवेंद्र फडणवीसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे संजय राऊतांची CBI कडे तक्रार दाखल
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भीमा-पटस सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरण आणि भाजप आमदार राहुल कुल…
Read More » -
Breaking-news

‘खासदारकीसाठी संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते’; शिंदे गटातील आमदाराचं वक्तव्य
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावात जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदाराने शिवसेना…
Read More » -
Breaking-news

‘कोरोना काळात गुलाबराव पाटलांकडून लाखोंचा भ्रष्टाचार’; संजय राऊतांचा आरोप
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावात सभा होणार आहे. मात्र, या सभेवूर्वी खासदार संजय राऊत…
Read More » -
Breaking-news

संजय राऊतांना ‘ते’ विधान भोवणार; शिवसेनेची गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई : खारघर दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांचे…
Read More » -
Breaking-news

‘पहिली लाथ संजय राऊतच्या ढुंगणावर मारली पाहिजे’; शिंदे गटातील आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत…
Read More » -
Breaking-news

‘माझ्या आयुष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याइतकच शरद पवारांना स्थान’; संजय राऊत
बारामती : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जत-जामखेड येथील पत्रकार संमेलनाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मी शिवसेना…
Read More »









