Religion
-
ताज्या घडामोडी
नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे…
Read More » -
Breaking-news
मुस्लिम संघाच्या शाखेत येऊ शकतात का? मोहन भागवतांनी ठेवली ‘ही’ अट, म्हणाले, ‘जे कोणी…’
Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकताच वाराणसीचा दौरा केला. यावेळी त्यांनी येथील संघाच्या शाखेला…
Read More » -
ताज्या घडामोडी
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व, हिंदू धार्मिक ग्रंभामध्ये या व्रताबाबत काही नियम
पुणे : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि आशिर्वाद घेतला जातो. मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी…
Read More » -
ताज्या घडामोडी
हिंदू धर्मग्रंथांमध्ये, प्रदोष व्रत महादेवाला समर्पित
पुणे : प्रदोष व्रत हिंदू धर्मात विशेष मानले जाते. प्रदोष व्रत दर महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येते.…
Read More » -
Breaking-news
सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”
Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडी या ठिकाणी ध्वजारोहण केलं. त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी धर्माची व्याख्या सांगितली आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी
शाहरुख खानची पत्नी गौरीने 33 वर्षांनंतर धर्मांतर केल्याच्या चर्चांना उधाण
मुंबई : बॉलिवूडचा ‘बादशाह’ अर्थात अभिनेता शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी गौरी खानशी लग्न केलं. शाहरुख मुस्लीम असला तरी…
Read More » -
ताज्या घडामोडी
या तारखेला ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक खूपच भाग्यशाली असतात
महाराष्ट्र : हिंदू धर्मामध्ये अंक ज्योतिषाला महत्त्वाचं स्थान आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार अंक ज्योतिषाच्या मदतीनं व्यक्तीचा स्वाभाव आणि त्याच्या आयुष्याबद्दल…
Read More » -
ताज्या घडामोडी
मशीद की, हरिहर मंदिर? संभलमध्ये पोलीस बळ तैनात
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात रविवारी शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार झाला होता. पोलिसांनी शुक्रवारी नमाज अदा करण्याच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी
मुलीच्या नावावरून नेटकऱ्यांनी दीपिका पादुकोणला केले ट्रोल
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या मुलीचं नाव जाहीर केलं. सोशल मीडियावर एक खास…
Read More » -
ताज्या घडामोडी
दिवाळी अंकातून शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदींवर घणाघात
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहे. त्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप-प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती…
Read More »