raj thackeray news
-
Breaking-news
‘माझा हातात सत्ता द्या, ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र..’; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray | बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेविरोधात राज्यभरातून…
Read More » -
Breaking-news
शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी माझ्या नादी लागू नये; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी झाल्याचा प्रकार बीडमध्ये घडला. या प्रकरणावरून…
Read More » -
Breaking-news
राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केली आरक्षणाबाबतची भूमिका; म्हणाले, ‘माझ्या हातात राज्य आलं तर..’
मुंबई | महाराष्ट्रात इतक्या मुबलक गोष्टी आहेत की आपल्या महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं…
Read More » -
Breaking-news
‘फडणीस १०० वर्षाचे तरी ताठ उभे, सरकार वय नसताही वाकलंय’; राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
पुणे | ज्येष्ठ व्यंग चित्रकार शि.द.फडणीस यांच्या शंभरी निमित्ताने पुण्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनसे…
Read More » -
Breaking-news
‘पुण्याचे पालकमंत्री येथे नसतानाही धरण वाहिलं’; राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला
पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी करत नुकसानीचा आढाला घेतला.…
Read More » -
Breaking-news
‘विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवणार’; राज ठाकरेंचं विधान
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकारी मेळावा घेतला, या मेळाव्यात त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली.…
Read More » -
Breaking-news
मनसेचा युटर्न? कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार
मुंबई | विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांची निवडणूक सध्या सुरु आहे. या निवडणुकीत कोकण मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात…
Read More » -
Breaking-news
‘मोदी होते म्हणून राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा झालं नसतं’; राज ठाकरे
मुंबई | देशात सात टप्यात निवडणुका होत असून निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या निमित्त महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात होते. यानिमित्त दादरच्या शिवाजी…
Read More » -
Breaking-news
राज ठाकरेंची आज पुण्यात जाहीर सभा! वाहतुकीत मोठा बदल..
पुणे | भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या सभेचे सारसबाग परिसरात आयोजन करण्यात आले आहे.…
Read More » -
Breaking-news
‘मुख्यमंत्री पदासाठी, ४० आमदार फोडले म्हणून मोदींवर टीका केली नव्हती’; राज ठाकरे
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी भाजपा, शिवसेना…
Read More »