Pune Police
-
Breaking-news

पुण्यातील विसर्जन मिरवणुका 27 तास उलटूनही अद्यापही सुरूच, अनेक भागात वाहतूक कोंडी
पुणे : पुण्यात अनंत चतुर्थदशीच्या दुसऱ्या दिवशीही गणपती विसर्जनची मिरवणूक सुरू आहे. मानाच्या गणपती विसर्जन मंगळवारी झाल्यानंतर इतर गणपतीचे विसर्जन…
Read More » -
Breaking-news

पुण्यात गणेशोत्सव काळात चोरांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर; 7000 पोलिसांची फौज तैनात
पुणे : गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना आता पुणे पोलिसांनीही मोठी तयारी सुरू केली आहे, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक मोठमोठ्या…
Read More » -
Breaking-news

मोठी बातमी! वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक
पुणे : महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. खुनाच्या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींनी…
Read More » -
Breaking-news

पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी ताब्यात
पुणे | ससाणे नगर रेल्वे गेट शेजारी रामटेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वानवडीचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या…
Read More » -
Breaking-news

गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज, पुणे पोलिसांची गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यां सोबत बैठक
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश…
Read More » -
Breaking-news

पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस, कारण काय?
पुणे : पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे पुणे पोलिसांचे आदेश आहेत.…
Read More »









