अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन: मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रावर शोककळा

अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन: मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रावर शोककळा

मुंबई : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांचे आज शनिवारी सकाळी निधन झाले. त्या केवळ ३८ वर्षांच्या होत्या….