pimpri chinchwad police news
-
पिंपरी / चिंचवड

एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचे एटीएम बदलून 16 हजारांची फसवणूक
पिंपरी l प्रतिनिधी एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेच्या मागोमाग जाऊन महिलेचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून 16 हजार रुपये…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

किराणा दुकानातून एक लाख 80 हजारांची रोकड चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी एमआयडीसी भोसरी परिसरातील फुलेनगर येथील एक किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 80 हजार रुपयांची रोख…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

किरकोळ कारणावरून रूममेटवर सुरीने वार
पिंपरी l प्रतिनिधी एकाच खोलीत राहणा-या दोन मित्रांमध्ये भांडण झाले. मित्र आपल्या जागेवर त्याचे अंथरून टाकत असल्याचे पाहून दुस-या मित्राने…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

मोई येथे दोन गटात वाद
पिंपरी l प्रतिनिधी खेड तालुक्यातील मोई येथे दोन गटात वाद झाला. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी साडेपाच वाजता मोई…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी l प्रतिनिधी घरगुती कारणांवरून विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै 2010…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार : एकास अटक
पिंपरी l प्रतिनिधी एका 32 वर्षीय व्यक्तीने चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात बलात्कार, पोक्सो, अनुसूचित जाती…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

कत्तलीसाठी जनावरे नेणा-यास अटक
पिंपरी l प्रतिनिधी चाकण येथील जनावरांच्या बाजारातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणा-या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

रेशनिंगच्या मालाची काळ्या बाजारात विक्री ; तिघांना अटक, 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी l प्रतिनिधी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने बारणे इंडस्ट्रियल इस्टेट, थेरगाव येथे शनिवारी (दि. 12) मध्यरात्री कारवाई केली.…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

पत्नीला विश्वासात न घेता घरावर कर्ज काढल्याने पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी l प्रतिनिधी पती-पत्नी अशा दोघांच्या नावावर फ्लॅट असताना पत्नीला विश्वासात न घेता फ्लॅटचे एनओसी देऊन तिथे कंपनी सुरु असल्याचे…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

एमआयडीसी भोसरी, देहूरोड, चाकण मध्ये तीन चो-या : सव्वाचार लाखांचा ऐवज चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी एमआयडीसी भोसरी, चाकण आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या तीन घटना घडल्या. एमआयडीसी भोसरी मधून 97 हजार…
Read More »







