Pimpri-Chinchwad Municipal Corporation Election
-
Uncategorized

माजी नगरसेविका सुरेखा लोंढे यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा
पिंपरी | प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 (सँन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

नव्या राजकारणाची नवी दिशा : गाठी-भेटींमधून विश्वास निर्माण करणाऱ्या आशाताई भोंडवे
पिंपरी-चिंचवड : राजकारण म्हणजे केवळ घोषणा, सभा आणि आश्वासनांचा खेळ—ही पारंपरिक धारणा मोडीत काढत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर…
Read More » -
Uncategorized

शिवसेनेचे चेतन बेंद्रे व समीर जावळकर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुक प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्र. १५ मध्ये शिवसेना पक्षाचे उमेदवार समीर दिलीप जावळकर (‘अ’)…
Read More » -
Uncategorized

पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र.२८ मध्ये भाजपचा झंझावात
पिंपरी-चिंचवड: रहाटणी परिसरातील प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपाने प्रचारात मोठी आघाडी घेतली असून मतदारांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सोसायटीधारकांसह…
Read More » -
Uncategorized

प्रभाग १६ शिवसेनेची प्रचारात मुसंडी ; शिवसेना समर्थकांमध्ये उत्साह शिगेला
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ आदर्श नगर–किवळे परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार दौरा उत्साहात पार…
Read More » -
Uncategorized

इंद्रायणीनगर प्रभाग ८ मधील भाजपच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा रंगात आला असताना प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

नव्या युगाचे नेतृत्व, विकासाचा नवा ध्यास: आशाताई भोंडवे यांचा ‘व्हिजनरी’ जाहीरनामा
पिंपरी-चिंचवड : राजकारणात आश्वासनांची रेलचेल असते; मात्र प्रश्नांची खोल समज, त्यावर ठोस उपाय आणि लोकांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व विरळाच.…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

मिशन-PCMC: राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड हमीपत्र जाहीर!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांसाठी महत्त्वाकांक्षी हमीपत्र जाहीर केले आहे. मेट्रो व पीएमपीएमएल बस प्रवास मोफत,…
Read More » -
Uncategorized

पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावर बोलण्यासारखे बरेच, पण…; शिंदेंचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार, निविदांतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, श्वान नसबंदी घोटाळे, लाच प्रकरणात स्थायी समिती सभापतीची अटक…
Read More »









