Pimpri-Chinchwad
-
Breaking-news

मालमत्ताकर भरला, तरच मार्च महिन्याचे वेतन; ठेकेदारांनाही सक्ती
पिंपरी : महापालिकेत कायम आणि कंत्राटी असे दहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबातील…
Read More » -
Breaking-news

चिंचवडगावातील १४०० जेष्ठ नागरिकांना ‘आयुष्मान भारत वय वंदना स्मार्ट कार्डचे वाटप’
पिंपरी-चिंचवड | भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने आयुष्मान भारत वय वंदना स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली…
Read More » -
Breaking-news

Supreme Court Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर!
मुंबई: महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका…
Read More » -
Breaking-news

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता येणार घरबसल्या!
पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता हस्तांतरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र यासह विविध सेवांचा लाभ…
Read More » -
Breaking-news

शहराच्या प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कंपोस्ट प्लांट उभारा; तुषार कामठे
पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोशी येथे कचरा डेपो उभारण्यात आला आहे. संपूर्ण शहराचा कचरा या डेपोमध्ये टाकला जातो. पालिकेने पुनावळे या…
Read More » -
Breaking-news

स्वच्छ, मुबलक पाण्यासाठी महापालिका देणार प्राधान्य; नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणार
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील विकासाचा वेग आणि भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेता, शहरातील नागरिकांना स्वच्छ, व मुबलक पाणी देण्यासाठी महापालिकेने…
Read More » -
Breaking-news

पिंपरी-चिंचवडमधील माजी सैनिकांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध!
दिघीतील माजी सैनिक विकास संघासाठी 10 संगणक भेट पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी दिघी येथील माजी सैनिक विकास संघासाठी भाजपा नेते तथा…
Read More » -
Breaking-news

वाहतूक सक्षमीकरणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये ११.३ किलाेमीटर अंतराचे पर्यायी रस्ते!
पिंपरी : शहरात २५ वाहतूक काेंडीचे चाैक आढळून आले आहेत. वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी विविध उपाय याेजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी…
Read More » -
Breaking-news

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ९ हजार ६७५ कोटी २७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प!
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आर्थिक वर्ष २०२५-२६ चे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीला शुक्रवारी सादर…
Read More »









