pcmc
-
पिंपरी / चिंचवड

मेफेड्रॉन ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक
पिंपरी l प्रतिनिधी मेफेड्रॉन ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

तळेगाव आणि चिंचवडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूकीचे दोन प्रकार
पिंपरी l प्रतिनिधी तळेगाव दाभाडे आणि शाहूनगर चिंचवड येथे फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने फसवणूक केल्याचे दोन प्रकार घडले आहेत. याप्रकरणी मंगळवारी…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

नातेवाईकांच्या लग्नात सासरे आणि जावयाचे भांडण; सास-याला बेदम मारहाण करून बघून घेण्याची धमकी
पिंपरी l प्रतिनिधी सासरे, सासू आणि त्यांचा जावई व त्यांचे कुटुंबीय मोशी येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले असताना मुलीला का…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

घरासमोर बसलेल्या बहिणीला बेदम मारहाण ; लहान भावासह मेहुण्यावर गुन्हा दाखल
पिंपरी l प्रतिनिधी भावाच्या घरासमोर बसलेल्या महिलेला भावाने बेदम मारहाण केली. यासाठी महिलेच्या मेहुण्याने देखील साथ दिली. याप्रकरणी लहान भाऊ…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

कॉलेजमधील विद्यार्थिनीचा विनयभंग; शिपायाला अटक
पिंपरी l प्रतिनिधी निगडी परिसरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा शिपायाने विनयभंग केला. याप्रकरणी शिपायाला अटक करण्यात आली आहे.…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

रस्त्यात अडवून महिलेचा विनयभंग ; आरोपीला अटक
पिंपरी l प्रतिनिधी रस्त्याने जाणा-या महिलेजवळ येऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना 10 मार्च आणि 25 एप्रिल…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये अर्ध्या तासात दोन महिलांच्या पर्स हिसकावल्या
पिंपरी l प्रतिनिधी चिंचवड परिसरात मंगळवारी (दि. 26) रात्री सव्वासात ते पावणे आठ वाजताच्या कालावधीत दोन अनोळखी चोरट्यांनी दोन महिलांच्या…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

महागड्या सिगारेट नेल्याचे पैसे मागितल्याने तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी l प्रतिनिधी टपरीमधून महागड्या सिगारेट नेल्या आणि त्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे टपरी मालक तरुणाने सिगारेटचे पैसे मागितले. त्यावरून…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

आजोबांसोबत निघालेल्या नातवाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू; दुसरा नातू गंभीर जखमी
पिंपरी l प्रतिनिधी आजोबांसोबत दुचाकीवरून आईकडे निघालेल्या नातवांना एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये एका नातवाचा मृत्यू झाला तर दुसरा नातू…
Read More » -
पिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड परिसरात चोरीच्या सहा घटनांमध्ये चार लाखांचा ऐवज चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील चिखली, हिंजवडी, सांगवी, देहूरोड आणि चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सहा घटना उघडकीस आल्या…
Read More »









