Nitin Gadkari
-
Breaking-news

शिवनेरी , लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना चालना
नारायणगाव : पर्वतमाला योजनेंतर्गत शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता…
Read More » -
Breaking-news

‘मुस्लिम समाजातून अधिक IAS-IPS अधिकारी झाले तर…’, नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होती. आता गडकरी…
Read More » -
Breaking-news

‘ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय आत्मनिर्भरता अशक्य’; केंद्रिय मंत्री नितीन गडकरी
Nitin Gadkari | शहराबरोबरच ग्रामीण भागाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत देश आत्मनिर्भर होउ शकत नाही. यासाठी ग्रामीण भागासाठी चांगले…
Read More » -
Breaking-news

‘विधिमंडळातून लोकप्रतिनिधींचे मूल्यवर्धन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : जनसंपर्कासह विधिमंडळ कामकाजातून लोकप्रतिनिधींचे मूल्यवर्धन होते. विधिमंडळात कायदे करताना तळागाळातील व्यक्तीच्या आकांक्षा प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत, तसेच जनतेशी संवाद…
Read More » -
Breaking-news

भाजपच्या देशव्यापी “संविधान गौरव अभियान”ला महाराष्ट्रभर सुरुवात
पिंपरी : भारतीय राज्यघटनेस 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने देशव्यापी संविधान गौरव अभियान सुरू केले आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह’ चे व्यासपीठ मराठी उद्योजकतेला चालना देणारे : नितीन गडकरी
पिंपरी-चिंचवड : अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये मराठी उद्योजक मोठ्या पदांवर जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.…
Read More » -
ताज्या घडामोडी

कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’वर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या पहिल्या विशेष स्क्रिनिंगचं आयोजन नागपुरात करण्यात आलं.…
Read More » -
Breaking-news

‘शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं, स्वराज्याचं सुराज्य करण्याची जबाबदारी आपली’; नितीन गडकरी
Nitin Gadkari : जनतेनं आपल्याला अभुतपुर्व यश दिलं आहे, ते शिवशाही स्थापन करण्यासाठी दिलं असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…
Read More » -
Breaking-news

अरविंद केजरीवाल यांनी केले नितीन गडकरींचे कौतुक
Arvind kejriwal : लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री…
Read More » -
Breaking-news

आमदार आणि आमदारांच्या लोकांना आश्रम शाळा वाटण्याचा धंदा बंद करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Nitin Gadkari | आमदार आणि त्यांच्या लोकांना सरसकट शाळा, आश्रम शाळा आणि कॉलेजं वाटू नका. आश्रम शाळांचं रेटिंग ठरवा, चांगल्या…
Read More »









