NCP
-
TOP News । महत्त्वाची बातमी

काका शरद पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये का दिसले नाहीत अजित पवार?
मुंबई : शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादीचे मोठे नेते मानले जातात. शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून…
Read More » -
Breaking-news

ग्राऊंड रिपोर्ट: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पत्रकार परिषदेकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांची पाठ!
पिंपरी । विशेष प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रदेश पातळीवर अध्यक्षपदाबाबत मोठी खलबतं सुरू असताना खासदार अमोल कोल्हे या संपूर्ण घडामोडींपासून अलिप्त…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

शरद पवारांनंतर जितेंद्र आव्हाड,अनिल पाटील यांचा राजीनामा, गदारोळात ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मुंबई : मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय…
Read More » -
Breaking-news

बाजार समित्यांच्या निकालाने एमव्हीए बिघाड, जयंत पाटील म्हणाले …शिंदे आता येणार नाहीत
मुंबई : बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निकालाने विरोधी पक्षांमध्ये नवी ऊर्जा भरली असून, भाजपला हा पराभव पचवता आलेला नाही. स्वतःला नंबर…
Read More » -
Breaking-news

बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी-मोशी येथील ‘डीपी’ रस्ता विकासित करावा : निखिल बोऱ्हाडे
पिंपरी : वाढते शहरीकरण, वाहतूकीकरण आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेता, मोशी-बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी येथील 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्यात यावा, अशी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सुपडा साप’
पुणे । विशेष प्रतिनिधीहवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या…
Read More » -
Breaking-news

सांगली: शिराळ्यातील आजी माजी आमदार नाईक म्हणतात…‘‘आम्ही पक्ष आणि पवार साहेबांसोबत!’’
शिराळा: विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार सध्या 40 आमदार घेऊन भाजपा सोबत जातील अशा राजकीय चर्चा रंगत…
Read More » -
Breaking-news

पिंपळे निलख येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची ‘पायाभरणी’
पिंपरी : पिंपळे निलख येथे प्रस्तावित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष महेश इंगवले- पाटील आणि पिंपरी-चिंचवड…
Read More » -
Breaking-news

जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीचे काम करणार : विरोधी पक्षनेते अजित पवार
मुंबई : राज्यात कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते…
Read More »









