narendra modi news
-
Breaking-news

‘निवडणुकीतल्या पराभवाचा राग अधिवेशनात काढू नका’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतं आहे. त्या अनुषंगाने आज नव्या संसदेच्या बाहेरुन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी…
Read More » -
Breaking-news

‘तेलंगणात भाजपने जीवाचं रान केलं, पण..’; काँग्रेस नेत्याचा भाजपाला खोचक टोला
मुंबई : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. आत्तापर्यंतच्या कलात काँग्रेस आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरून काँग्रेस नेते…
Read More » -
Breaking-news

इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचा पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी; पोस्टमध्ये #Melodi हॅशटॅग
Narendra Modi and Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर…
Read More » -
Breaking-news

‘मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये मोदींची जादू चालणार नाही’; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकां सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…
Read More » -
Breaking-news

‘२०१४ला देशाला लागलेली पनवती २०२४ला दूर होणार’; ठाकरे गटाचा टोला
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान, मध्यप्रेदशमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं…
Read More » -
Breaking-news

‘मणिपूरला जायला वेळ नाही, सामना बघायला आहे’; प्रियंका गांधींची मोदींवर खोचक टीका
Priyanka Gandhi : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीस संघाचा पराभव झाला. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली…
Read More » -
Breaking-news

‘भारताने वर्ल्डकप जिंकला असता पण पनौती..’; राहुल गांधींची नाव न घेता मोदींवर टीका
Rahul Gandhi : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली…
Read More » -
Breaking-news

‘मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ..’; काँग्रेस नेत्याची खोचक टीका
मुंबई : एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावरून…
Read More » -
Breaking-news

भारतीय संघाच्या पराभवानंतर महुआ मोईत्रांनी भाजपाला डिवचलं; म्हणाल्या..
World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या…
Read More »









