Mumbai
-
Breaking-news

दहीहंडी सरावादरम्यान ६ व्या थरावरून कोसळून ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू
मुंबई | दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री दहीहंडी सरावादरम्यान झालेल्या दुर्घटनेत ११ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. महेश रमेश जाधव असे…
Read More » -
ताज्या घडामोडी

मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची हजेरी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. मुंबई आणि उपनगरांत आज पहाटेपासूनच मुसळधार…
Read More » -
Breaking-news

राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न
मुंबई | मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार व…
Read More » -
Breaking-news

माणिकराव कोकाटेंची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी, दत्तात्रय भरणेंकडे कृषी खात्याची धुरा
मुंबई | विधानपरिषदेत रमी खेळताना चित्रफितीत कैद झाल्याने वादग्रस्त ठरलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.…
Read More » -
Breaking-news

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द
मुंबई | पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर…
Read More » -
Breaking-news

राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर ओसरणार
मुंबई : मागील तीन – चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार कायम, कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट? जाणून घ्या…
Maharashtra Weather | भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने २६ आणि २७ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये…
Read More » -
Breaking-news

मारहाण केल्याने लगेच मराठी बोलता यायला लागेल का? राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं वक्तव्य
मुंबई | महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी स्पष्ट आणि परखड…
Read More » -
ताज्या घडामोडी

मुंबई बॉम्बस्फोटांचा निकाल धक्कादायक! म्हणे, फाशी सुनावलेले जगण्या लायक !!
संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या ७/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटांबाबत हायकोर्टाचा धक्कादायक निकाल लागला असून सर्वसामान्य नागरिकही आता चक्रावला आहे. अर्थात्, महाराष्ट्र…
Read More » -
Breaking-news

‘मुंबई महाराष्ट्रात नव्हती, ती गुजरातचा भाग होतं’; निशिकांत दुबे यांचं वक्तव्य
Nishikant Dubey | भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबईच्या भाषिक वादावरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुंबई हे…
Read More »









