MLA Sunil Shelke
-
ताज्या घडामोडी

दुसऱ्या टप्प्यातील नळ पाणी पुरवठा योजनां संदर्भात आमदार शेळके यांची आढावा बैठक
पिंपरी चिंचवड | नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पहिल्या टप्प्यात 20 पाणी…
Read More » -
ताज्या घडामोडी

देहूतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
पिंपरी चिंचवड | आमदार सुनील शेळके यांनी देहू नगर पंचायतीतील 16 नवनिर्वाचित नगरसेवकांसह पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

प्रलंबित विकासकामांना गती द्या – आमदार सुनील शेळके
पुणे | मावळ तालुक्यातील मंजूर झालेल्या कामांपैकी सुमारे 60 टक्के कामे अजूनही प्रलंबित आहेत. जनसामान्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध…
Read More » -
ताज्या घडामोडी

पाॅलीटेक्निक काॅलेज येथे मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबीरात 300 जणांची तपासणी
तळेगाव | आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनातून नगरसेविका संगीता राजेंद्र शेळके व लोकमान्य हॉस्पिटल यांच्या सहकार्याने तळेगाव येथील पाॅलीटेक्निक काॅलेज…
Read More » -
Breaking-news

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना धक्का; भाजपाच्या बाळा भेगडेंनी बाजी मारली!
पुणे । विशेष प्रतिनिधी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत…
Read More » -
Breaking-news

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर आमदार शेळके यांचा धडक मोर्चा
देहू – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने जनतेच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये बोर्डातील सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात…
Read More » -
Breaking-news

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला आमदारांची ‘दांडी’
पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमाला तीनही आमदारांची अनुपस्थिती भाजपाचे लांडगे, जगताप, तर राष्ट्रवादीचे बनसोडे आहेत कुठे? पिंपरी । विशेष प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पोलीस…
Read More » -
Breaking-news

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय राज्यात ‘रोल मॉडेल’ बनवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
पोलीस कर्मचाऱ्यांना स्मार्ट वॉच अन् सायकल वाटप पोलीस आयुक्तालयांतर्गत ग्राम सुरक्षा दलाचाही शुभारंभ पिंपरी । प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय…
Read More »








