भोसरी : म्हाडाचे फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने नागरिकांची फसवणूक केली. हा प्रकार मागील अडीच वर्षांत भोसरी परिसरात घडला.…