Match
-
क्रिडा

कसोटी सामन्यात भारताला तिसऱ्या दिवशी 359 धावांचं आव्हान
दिल्ली : न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी दुसर्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी 359 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडचा दुसरा डाव हा…
Read More » -
ताज्या घडामोडी

विधानसभेच्या रणसंग्रामात ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना पाहायला मिळणार
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक जागांवर तोडगा शोधला आहे.…
Read More » -
Uncategorized

दाना चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागरात
ओडिशा : अंदमान समुद्रात निर्माण झालेले दाना चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. आज वादळामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये…
Read More » -
ताज्या घडामोडी

समीर भुजबळांकडे पक्षश्रेष्ठींनी मुंबई अध्यक्षपद आणि सदस्यत्वचा राजीनामा मागितला
महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार समीर…
Read More » -
क्रिडा

न्यूझीलंड टीमला दुसऱ्या सामान्याआधी मोठा धक्का
पुणे : भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात होणार आहे. दुसऱ्या टेस्टआधी न्यूझीलंड टीमला मोठा धक्का…
Read More » -
ताज्या घडामोडी

संजय राऊतांचे काँग्रेस- ठाकरे गटातील वादावर भाष्य
महाराष्ट्र : महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. अशात दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचं अद्याप भिजत घोंगडं आहे. महाविकास आघाडीत तर जागा वाटपावरून…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘सामना’ मधून संजय राऊतांचे भाजपावर आरोप
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तारीख घोषित झाल्यानंतर सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. मविआ आणि महायुती यांच्यातील जागावाटपाची…
Read More » -
ताज्या घडामोडी

भाजपाने केले 126 दिवसात जबरदस्त बाऊन्सबॅक
हरियाणा : 4 जून 2024 आणि 8 ऑक्टोबर 2024 मध्ये फरक काय? हा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुमचं उत्तर असेल…
Read More » -
ताज्या घडामोडी

बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणात आरोपीला पकडण्यात यश
पुणे : पुणे येथील बोपदेव घाटात एका तरुणीवर अत्याचार झाला होता. मित्राबरोबर फिरण्यासाठी गेलेल्या सुरत येथील एका २१ वर्षीय तरुणीवर…
Read More » -
क्रिडा

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर स्टेडियमवर
कानपूर : भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना शुक्रवारपासून (२७…
Read More »









