पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत शिवरकर चौक ते म्हेत्रे गार्डन पर्यंत “मशाल यात्रेचे” आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत…