Marathinewsonline
-
TOP News
PuneNews: मुंढव्यात एकाच रात्रीत गोडाऊन अन् कार सेंटरला आग
पुण्यात एकाच रात्री दोन मोठ्या घटनेचे थरारक दृश्य पाहावयास मिळाले. दोन ठिकाणी एकाच रात्रीत आग लागण्याची घटना घडली आहे. मुंढवा स्मशानभूमी जवळील…
Read More » -
breaking-news
खूशखबर! शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना कायम ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची जुनी निवृत्ती वेतन योजना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून या योजनेला अडथळा ठरणारी १०…
Read More » -
Uncategorized
अनैतिक संबंधावरुन ब्लॅकमेल करत खंडणी मागणाऱ्याला अटक
अनैतिक संबंधावरुन बदनामी करण्याची तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देऊन एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्यास खंडणीविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले.…
Read More » -
breaking-news
संभाजी ब्रिगेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात
14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला…
Read More » -
breaking-news
…मग काय यांची दादागिरी चालणार का? कोण संजय राऊत? वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र कांजरूमार्ग येथील कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सरकारला…
Read More » -
breaking-news
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यात, सुनील केदार यांची घोषणा
मुंबई : देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याच्या बालेवाडी येथे सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली आहे.…
Read More » -
breaking-news
पुढील 2 वर्षात देश टोलनाकामुक्त होणार – नितीन गडकरीं
मागील काही दिवसांपासून टोलनाक्यांवर फास्टॅगचा वापर केला जात आहे. ही प्रणाली यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. फास्टॅगमुळे टोल संकलन वाढले…
Read More » -
breaking-news
Corona Update: देशातील 95 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.40 टक्के,
देशातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. मागील 24 तासांत देशभरात 31 हजार 087 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला…
Read More » -
breaking-news
“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…,” राऊतांसाठी पडळकरांचा पत्र प्रपंच
सामना अग्रलेखात फेकूचंद असा उल्लेख केल्याने भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासाठी पत्र प्रपंच आखला आहे.…
Read More » -
breaking-news
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
मुंबई : राज्यात ९वी ते १२वीच्या तब्बल ७० टक्के शाळा सुरू झाली. यातच नवीन वर्षात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू…
Read More »