Maharashtra
-
Breaking-news

‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
मुंबई | आजपासून राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना गेले. त्यामुळे या अधिवेशनात तरी…
Read More » -
Breaking-news

भाजपने बोगस मतदार घुसवून महाराष्ट्र-दिल्लीची निवडणूक जिंकली; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप
Mamata Banerjee | भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलेला विजय हा बनावट मतदार वापरून मिळवला असल्याचा आरोप…
Read More » -
Breaking-news

उत्तम क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा स्पर्धांची भूमिका महत्त्वाची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर | गावपातळीवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डी या मैदानी खेळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या…
Read More » -
Breaking-news

शिवरायांचा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे; अजित पवारांनी गृहमंत्र्यांचे कान टोचले
Ajit Pawar | पुण्यात स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपीला शिताफीने पकडण्यात आले आहे. त्याला योग्य ती शिक्षा होईलच; परंतु त्याच्यात…
Read More » -
Breaking-news

‘कितीही डुबक्या मारा, गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
मुंबई | जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो. मी आता हे म्हटल्यावर उद्या पेपरमध्ये बातमी येणार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व…
Read More » -
Breaking-news

‘राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत’; संजय राऊत यांची कदमांवर टीका
मुंबई | स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

मराठी भाषा गौरव दिन: चला, जपूया आपली मायमराठी!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!! मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का? स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
पुणे | पुणे शहरातील स्वारगेट येथील बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी…
Read More » -
ताज्या घडामोडी

यंदाचा “मराठी राजभाषा दिन” विशेष
महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या दिवसाला राज्यभरात विशेष महत्व आहे. आज आम्ही…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून खबरदारीचे आवाहन
पुणे | राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम…
Read More »









