Maharashtra
-
breaking-news
११ ते १३ मे दरम्यान फडणवीसांना धक्का बसणार? सुषमा अंधारेंचा मोठा दावा
मुंबई : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचार रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन म्हटलं की पुन्हा येतो असं म्हटलं. दरम्यान,…
Read More » -
breaking-news
मराठा आरक्षण समन्वय समितीच्या अध्यक्षांचा सरकाला ‘अल्टिमेटम’
पुणे : मराठा समाजाची सरकारकडून घोर निराशा झाली आहे. राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा…
Read More » -
breaking-news
अवकाळी पावसाचे संकट, पुण्यात अलर्ट जारी
पुणे : पुणे जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुण्यात सकाळपासून पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तीन…
Read More » -
breaking-news
सुप्रिया सुळे पुन्हा एकदा ठरल्या नंबर वन खासदार!
पुणे : संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेणाऱ्या इ-मॅगेझिनचा एप्रिल महिन्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात संसदेतील…
Read More » -
breaking-news
‘शरद पवारांनी अजित पवारांमुळे आपला राजीनामा मागे घेतला’; राज ठाकरेंचं विधान
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याला पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोध केला. यानंतर…
Read More » -
breaking-news
‘..तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल’; कंगना रानौतचं विधान चर्चेत
मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रानौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने राजकारणात येण्यासंदर्भात…
Read More » -
breaking-news
धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात एका महिलेला विंचवाचा दंश
मुंबई : नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला विंचवाने दंश केला आहे.…
Read More » -
breaking-news
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची महाराष्ट्र एकीकीरण समितीबाबत जीभ घसरली
मुंबई : सध्या कर्नाटकात निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज…
Read More » -
breaking-news
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, राज्य सरकारने काढाला महत्वाचा अध्यादेश
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या विविध पदभरती परीक्षांच्या गोपनीय कामासाठी विषयतज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात…
Read More »