Maharashtra
-
Breaking-news

सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी आमदार लांडगे मैदानात
विधिमंडळ अधिवेशनात लावली लक्षवेधी चर्चा शिंदे-फडणवीस सरकारकडून तोडगा निघण्याची शक्यता पिंपरी । प्रतिनिधीपिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्वच शहरातील गृहनिर्माण सोसायटींच्या समस्यांसंदर्भात नागपूर…
Read More » -
Breaking-news

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
मराठी भाषिक जनतेसोबत मराराष्ट्र सर्व ताकदीनिशी उभा राहीलनागपूर :गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर…
Read More » -
Breaking-news

“फडणवीसांनी एक लवगी बॉम्ब जरी फोडला तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आतमध्ये दिसतील”; नवनीत राणा
चाळीस आमदार गेले हाच मोठा बॉम्ब फुटलानागपूर :देवेंद्र फडणवीसांना सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत…
Read More » -
Breaking-news

“सत्ताधारी पक्षाचा सीमावादाचा ठराव अत्यंत बुळचट आहे”; संजय राऊत
फडणवीसांना भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करावी लागतेय हे दुर्दैवीपुणे :देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षात असताना त्यांनी विधानसभेचा वापर भ्रष्टाचाराच्या विरोधात केला. विरोधी…
Read More » -
Breaking-news

AUS vs SA: डेव्हिड वॉर्नरचे 100 व्या कसोटीत शतक; तो ठरला 10 वा फलंदाज
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वॉर्नरचे टेस्ट क्रिकेटमधील 25 वे शतक कसोटी क्रिकेटमध्ये शतकाशिवाय तीन वर्षांचा दुष्काळ असतानाही, डेव्हिड वॉर्नरने आपल्या 100 व्या…
Read More » -
Breaking-news

“पक्षाने जर आदेश दिला तर मी ही पोटनिवडणुक लढवणार”; रूपाली ठोंबरे
टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी द्यावी पुणे : कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतच निधन झालं…
Read More » -
Breaking-news

नागपूर येथे विधानभवनावर ‘आप’चा महामोर्चा!
शेतकरी, कष्टकरी, युवा, बेरोजगार, महागाई, व सामान्य जनतेच्या मागण्यांसाठी आंदोलन पिंपरी-चिंचवड आपचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांची माहिती नागपूरः आम…
Read More » -
Breaking-news

पवळे क्रीडांगण क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करा अन्यथा.. मनसेचा इशारा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील प्रभाग क्र. १३ परिसरातील निगडी यमुनानगर मधील कै. मधुकर पवळे क्रीडांगण हे गेली अनेक दिवस…
Read More » -
Breaking-news

अभिनेता सुशांतसिंह राजपुतची आत्महत्या नाही तर हत्याच, रुग्णालयातल्या कर्मचाऱ्याचा दावा..
कूपर रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ.. मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या नाही तर हत्या…
Read More » -
Breaking-news

“अधिवेशनात बोलणारे अडीच-तीन वर्षात पहिल्यांदाच नागपूरला आले”; श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंना टोला
हे डबल इंजिन सरकार आहे, चांगलं काम करत आहे मुंबई : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस…
Read More »









