पुणे: केळगाव, राजगुरुनगर येथील महार वतनाच्या वडिलोपार्जित शेतजमीनवर महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदा कब्जा केला आहे.…