loudspeaker controversy
-
Breaking-news

‘झाडाझाडांवर शेतकऱ्यांची प्रेतं लटकत आहेत, ते आधी उतरवा..’, भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा संताप
हिंगोली : हिंगोलीतल्या वसमतमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कडाडले. शेतकऱ्यांचे प्रश्न इतके बिकट झाले आहेत की…
Read More » -
ताज्या घडामोडी

भोंगे आणि न्यायनिवाडे, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांनी काय म्हटले? वाचा…
सर्वोच्च न्यायालयातील पहिले प्रकरण आणि पहिली नियमावली मुंबई | एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडत असताना आणि ती…
Read More » -
ताज्या घडामोडी

मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही, मंदिरातील घंटानाद थांबवणार नाही, जालन्यातील ‘त्या’ गावाचा मोठा निर्णय
जालना| मंदिरातील घंटानाद आणि मशिदीवरील भोंगे हा आमच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग असल्याने ते उतरवले जाणार नाहीत. बदनापूर तालुक्यातील ढासला येथील गावकऱ्यांनी…
Read More » -
ताज्या घडामोडी

मशिदींवरील भोंग्यांबाबत मोठी बातमी; ‘त्या’ बैठकीनंतर मुंबईत अचानक…
मुंबई|मुंबईतील ७२ टक्के मशिदींनी पहाटेचा भोंगा बंद केला आहे. भोंग्याचा वापर न करताच पहाटेची अजान केली जात असल्याचे पोलिसांनी गोपनीयरीत्या…
Read More » -
Breaking-news

शिवतीर्थावर मनसेची आज महत्त्वाची बैठक; अयोध्या दौऱ्याबाबत काय चर्चा होणार?
मुंबई | मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे राज्य सरकार भोंग्यांच्या नियमांबाबत अधिसूचना काढण्याच्या विचारात…
Read More » -
ताज्या घडामोडी

मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा निर्णय; ३ मे रोजी…
मुंबई| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर या दौऱ्याची रूपरेषा आखण्यासाठी राज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शिवतीर्थ…
Read More » -
ताज्या घडामोडी

राज्यात भोंग्यांबाबत लवकरच निर्णय; दोन दिवसांत नियमावली जारी करणार
मुंबई | प्रतिनिधी – दोन दिवसांत धोरण ठरवून राज्यभरासाठी अधिसूचना जारी करणार – मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची…
Read More » -
Breaking-news

पोलीस महासंचालकांची तातडीची बैठक; भोंग्यांबाबत मोठा निर्णय होणार?
मुंबईः राज्यात भोंग्यावरुन वातावरण तापलं असतानाच लवकरच भोंग्यांबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत गृहविभागाने तातडीने पावलं उचलली आहेत. राज्यातील…
Read More »







