Lockdown
-
Breaking-news

अत्यावश्यक सेवांमध्ये ‘या’ गोष्टींची वाढ; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू
मुंबई – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ उपाययोजनेअंतर्गत 5 एप्रिलला निर्बंध आदेश जारी केले होते. याअंतर्गत सार्वजनिक…
Read More » -
Breaking-news

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे- हसन मुश्रीफ
मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात सरकार लाॅकडाऊन लावेल की काय? अशी शंका लोकांच्या मनात होती. पण सरकारने सर्वांना काही…
Read More » -
Breaking-news

AIIMS प्रमुखांचा देश पातळीवरील लाॅकडाऊनबाबत सरकारला महत्वाचा सल्ला
नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कडक निर्बंध…
Read More » -
Breaking-news

#LockdownMaharashtra: महाराष्ट्रात कठोर निर्बंध; शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन
मुंबई | मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य…
Read More » -
Breaking-news

अमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू
नवी दिल्ली | अमेरिकेतील कॅपिटॉलमध्ये वाहनाने धडक दिल्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. हा…
Read More » -
Breaking-news

नियम पाळा, अन्यथा राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता
मुंबई – राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून नियमित सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. सरकारने घालून दिलेले नियम नागरिकांकडून पाळण्यात येत…
Read More » -
Breaking-news

औरंगाबादमधील लॉकडाउनला AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांचा कठोर विरोध
औरंगाबाद – वाढत्या रुग्णसंख्येमुळे ठिकठिकाणी लॉकडाउन पुकारण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने 30 एप्रिलपासून कडक लॉकडाउन जाहीर…
Read More » -
Breaking-news

देवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता
मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता…
Read More » -
Breaking-news

जळगाव जिल्ह्यात लॉकडाउनचं संकट?; घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी होणार
जळगाव | देशात करोना रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात…
Read More » -
Breaking-news

पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांचं मोठं विधान
मुंबई | देशात करोना रुग्णसंख्या वाढत असून यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक करोना रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात…
Read More »









