चेन्नई : कुश इंगोले व यज्ञेश वानखेडे यांनी मिळविलेल्या रिदमिक योगासनातील कांस्यपदकाद्वारे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदकाची बोहनी झाली.…