नाशिक | भर दुपारी रणरणत्या उन्हात, चेह-यावर घामाच्या ओघळणाऱ्या धारा, सिनेमाच्या पात्राप्रमाणे डोक्यावर गोल हॅट घातलेला सायकलस्वार तरुण वैश्विक शांतता, पर्यावरण…