नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर, सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात संततधार

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर, सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात संततधार

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अनेक भागात संततधार सुरु असल्याने शनिवारी गंगापूर, दारणासह एकूण १० धरणांमधून विसर्ग करावा लागला….