पिंपरी : पिंपरी येथील एचए शाळेची वीज गेल्या एकवीस दिवसांपासून बंद आहे. येथील व्यवस्थापनाकडून विजेबाबत चोरीचे कारण दिले जात आहे.…